Maharashtra Budget 2021 Marathi Pdf | MH Budget Highlights In Marathi

Maharashtra Budget 2021 Marathi Pdf | Highlights – Today On 8 march 2021 Maharashtra Government Budget Will Be presented By Udhav led Government. The Economic Survey for 2020-21 reflects that Maharashtra’s debt stock has crossed a whopping Rs five lakh crore. Maharashtra’s Agriculture and allied activities to grow by 11.7%; Industry by minus 11.3% and Services by minus nine percent in 2021.

Maharashtra Budget 2021 Marathi Pdf | Highlights

Maharashtra Budget 2021 Marathi Pdf | Highlights

State  Maharashtra
Chief Minister  Udhav Thackrey
Deputy Cm  Ajit Pawar
Topic Maharashtra Budget 2021
Format  Pdf
Medium  English & Marathi
Status  Available
Day  Tuesday – 8 March 2021
Budget Estimates  ——
Official Website  https://mahakosh.maharashtra.gov.in/
Maharashtra Budget 2021 In Marathi  Maharashtra Budget

Maharashtra Budget 2021 महाराष्ट्र अर्थसकंल्प २०२१

 • शालेय विद्यार्थींना बसने मोफत प्रवास.
 • महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत.
 • गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद.
 • राज्यातील महत्वाच्या १२ धरणांच्या बळकटीसाठी ६२४ कोटी.
 • शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने.
 • मद्यावर करवाढ, आता ६५ टक्के कर.
 • उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार.
 • आपत्ती व्यवस्थापनासाठी ११३१५ कोटींची तरतूद.
 • पुण्यात रिंग रोडची घोषणा, २४ हजार कोटींचा निधी.
 • आरोग्य सेवेसाठी ७ हजार कोटींची तरतूद.
 • रस्ते विकासासाठी १२ हजार ९५० कोटींच्या निधीची तरतूद.
 • पुणे -नाशिक रेल्वे मार्ग उभारणार, यासाठी १६१३९ कोटींची तरतूद.
 • जलसंपदा विभागासाठी १२९१९ कोटींची तरतूद.
 • पशुसंवर्धन व मत्स्य विभागासाठी ३७०० कोटींची तरतूद.
 • राज्यातील प्राचीन मंदिरांचे ८ प्राचीन मंदिरांचे जतन करणार.
 • मुंबईतली कोस्टल मार्ग २०२४ पर्यंत पूर्ण करणार.
 • पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार.
 • बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या खर्चासाठी ४०० कोटी.
 • बस स्थानकांच्या विकासाठी १४०० कोटींची तरतूद, परिवहन विभागासाठी २५७० कोटींची तरतूद.
 • नाशिक-मुंबई, एक्सप्रेस वे, समृद्धी मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार.
 • पूर्वमुक्त मार्गाला विलासराव देशमुखांचे नाव देणार.
 • शासकीय रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणार
 • ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्तीवेतनात आणखी १० कोटीची तरतूद
 • मुंबईत रेल्वे रुळांवर ७ उड्डाणपूल उभारणार
 • शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प २०२२ ला पूर्ण करणार
 • वरळी ते शिवडी पूलाचे काम ३ वर्षात पूर्ण करणार
 • मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणा
 • मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सायकल चालवण्यासाठी विशेष मार्गिका बांधणार
 • वसई ते कल्याण जलमार्ग सुरु करणार, कोलशेत, काल्हेर, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभाणार
 • करोनाच्या काळातही राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक, १.१२ लाख कोटींचे करार पूर्ण , तीन लाख नवे रोजगार अपेक्षित
 • पुण्याजवळ नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार
 • युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यास परवानगी
 • जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३००० कोटींची तरतूद
Important Links For Study Material And Test Series 

Get All Exams Study Material Here On StudyDhaba . Get UPSC Prelims , Mains And Optional Study Material From Links Given Below . All Materials Provided By Studydhaba Team Are Latest one. UPSC Aspirants And Other Exams Aspirants Can Ask For Any Material . We Will Try Our Best To Provide You Latest Material As Per Your Need . You Can Also Share Your Material With Us . 

 Telegram Channel t.me/StudyDhaba
UPSCPDF Download All Material Compilation 
Latest Current Affairs Magazine
UPSC Prelims ,Mains ,Optional Study Materials
UPSC Prelims Test Series 
UPSC Mains Test Series 
UPSC Optional Test Series 
EContact US  [email protected]

Note & Disclaimer – All Study Materials Here are shared Only For Educational Purposes . Most of The Material Is Already Available On Internet . We Are Just Sharing That Link Only  .

Whole Materials are For Education Purpose Only . We Work hard to Provide You Quality Study Materials And Error Free Study Materials For All Competitive Exams .

You can Also Share Study Materials,Notes Or Any Materials With Us .We Will Publish That Material On Our Website . Now We Are Trying Our Best To Provide Watermarks Free Study  Material For All Exams . We Do not Like Putting Lots Of Watermarks On Pages . But For This We also Need Your Support . Please Share Our Website With Your Friends And On Social Networking Sites .

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top